एअर इंडियाची कोलंबो-वाराणसी विमानसेवा; मोदींची घोषणा

0

एअर इंडियाची ऑगस्ट 2017 पासून कोलंबो- वाराणसी विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी केली आहे.

श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी कोलंबोत आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी जनसमुदायाला संबोधित करताना ही घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत.

LEAVE A REPLY

*