एअरपोर्ट आणि मॉलमध्ये खाद्यपदार्थ, कोल्ड ड्रिंक, पाणी एमआरपीनुसारच; केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचा आदेश

0

एअरपोर्ट आणि मॉलमध्ये खाद्यपदार्थ, कोल्ड ड्रिंक किंवा पाणी यांसारख्या गोष्टींवर एमआरपीपेक्षा जास्त किंमत वसूल करण्यास बंदी घालण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने दिले आहेत.

1 जानेवारी 2018 पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार पाणी, सॉफ्ट ड्रिंक किंवा खाद्य पदार्थांवर कंपन्यांना जास्तीची किंमती आकारता येणार नाही.

महाराष्ट्राच्या कायदेशीर मोजणी विभागाच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*