Type to search

धुळे

उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त

Share

शिरपूर | श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संस्था सह-अध्यक्ष तथा प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्री बालाजी मंदिर, खालचे गाव शिरपूर येथे लाडूतुला करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता आर. सी. पटेल जिमखाना येथे वृक्षारोपण होईल.

तसेच भुपेशभाई पटेल यांच्या विषयी गौरव विशेषांक सकाळी ११.३० वाजता एस. एम. पटेल ऑडिटोरीअम हॉल येथे प्रकाशित करण्यात येईल. दुपारी १ वाजता अंध, अपंग मुलांना गणवेश वाटप, खालचे गाव श्री बालाजी संस्थान च्या रथोत्सव बाबत रात्री ८ वाजता आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे मिटींग होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!