Type to search

उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर सपंन्न

क्रीडा जळगाव

उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर सपंन्न

Share

जळगाव । अ‍ॅड एस ए बाहेती महाविदयालय जिमखाना विभाग जळगाव व डायनॅमिक स्पोर्टस जळगाव यांच्या संयुक्त विदयमानाने 1 महिन्याचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बाहेती महाविदयालयात करण्यात आले होते यात 42 खेळाडु सहभागी झाले होते

खेळाडुना क्रिकेट खेळाचे नियम, कौशल्य यांची माहिती देऊन नियमित सराव करून घेण्यात आला या खेळाडुंना मुख्य प्रशिक्षक विजय लोहार तर सहाय्यक प्रशिक्षक रंजन तडवी , यशवंत सपकाळे यांनी प्रशिक्षण दिले प्रशिक्षणा समारोप प्रसंगी उत्कृष्ट प्रशिक्षाणार्थीना प्रशस्तीपत्र व मेडल देऊन प्राचार्य डॉ अनिल लोहार,प्रा सतिश कोगटा, क्रीडा शिक्षक प्रविण पाटील यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले सुत्रसंचलन व आभार विजय लोहार यांनी मानले प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अशफाक शेख व सादिक शेख यांनी सहकार्य केले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!