UP, उत्तराखंड पाठोपाठ मणिपूरदेखील भाजपचे

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केल्यानंतर आता मणिपुरमध्येही भाजपने मुसंडी घेतली आहे. भाजपच्या जवळपास २७ ठिकाणी उमेदवार आघाडीवर असून कॉंग्रेसला मोठा धक्का देत त्यांचे १९ उमेदवार पिछाडीवर दिसून येत आहेत.

त्यामुळे निश्चितच मानिपुरमध्येही भाजपचा सत्ता स्थापन करेल अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. सुरुवातील कॉंग्रेसने मोठी आघाडी घेतली होती परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारत जणू कॉंग्रेसच्या हातातला विजय खेचून आनला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भाजपने २७ जागांची निर्णायक आघाडी घेतली होती तर कॉंग्रेसच्या अजूनही १९ जागा पिछाडीवरच दिसून येत होत्या.

भाजपने उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भगवा फडकवला असेच सगळीकडे म्हंटले जात आहे.

बीजेपी 27 +27 +24
कांग्रेस 22 -19 -16
वाम 2 -6 -8
अन्य 8 -2 0
प्रतीक्षित 1

LEAVE A REPLY

*