उत्तरप्रदेश : संशयित दहशतवाद्याला अटक

0
उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी एका संशयित दहशतवाद्याला रविवारी अटक केली.
एटीएसचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बृजेश श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव अब्दुल्ला आहे.
तो गेल्या 6 वर्षांपासून बनावट पासपोर्टवर देवबंद, सहारनपूर आणि मुजफ्फरनगरसह शामली या शहरांमध्ये राहत होता.

LEAVE A REPLY

*