इव्हेंटमध्ये मलायकाच्या ‘नेमप्लेट’मध्ये बदल!

0
मलायका अरोरा खान सध्या बडोदा येथे असलेल्या एका इवेंटमध्ये सहभागी झाली होती.
यावेळी तिच्या नेमप्लेटवर मलायका अरोरा खान असे नाव लिहीले होते.
पण मलायकाला हे नाव काही रुचले नाही. कार्यक्रमाच्या थोड्याच वेळानंतर तिच्या नेमप्लेटमध्ये बदल झाला होता आणि उरले होते फक्त मलायका अरोरा.
‘खान’ला पेपरपासून फाडून वेगळे केले होते.
मलायकाने तिचे ऑफिशीयल नाव बदलले नाही. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे नाव अजूनही MalaikaAroraKhanofficial असे आहे.

LEAVE A REPLY

*