इन्फोसिसमध्ये 20 हजार कर्मचा-यांची भरती होणार

0

इन्फोसिसमध्ये लवकरच कर्मचा-यांची भरती होणार आहे.

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) युबी प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे.

टे पुढे म्हणाले की, यावर्षी कंपनीत किमान 20 हजार कर्मचा-यांची भरती करण्याची योजना आहे.

इन्फोसिस अनेक नोक-या निर्माण करत असून, तंत्रज्ञानात होत असलेल्या प्रगतीमुळे इन्फोसिससारख्या कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.

LEAVE A REPLY

*