Type to search

जळगाव

आरटीईच्या तिसर्‍या फेरीसाठी मुदतवाढ

Share

जळगाव । आरटीई अंतर्गत 25 टक्के बालकांना मोफत प्रवेशाच्या तिसर्‍या फेरीसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 753 विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड यादीसाठी 300 ते 325 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितीसाठी अर्ज आले असून उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी तिसर्‍या टप्प्यात मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ करण्याच्या सूचना पुणे शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.

24 जुलैनंतर आरटीई प्रवेशाचा अंतीम निकाल झाल्यानंतर प्रवेश निश्चितीसाठी शेवटची डेडलाईन देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!