‘आयडिया’ देणार दररोज 1.5 GB डेटा

0

आता ‘आयडिया’ यूजर्सला दररोज 1.5 जीबी 4 GB डेटा देणार आहे. हा प्लान 70 दिवसांसाठी असणार आहे. या प्लानची किंमत 497 रुपये आहे.

डेटाशिवाय या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

या प्लानमध्ये आयडिया टू आयडिया नेटवर्कलाच अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्कसाठी यूजर्सला 3000 मिनिट फ्री मिळणार आहे.

3000 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कॉलला पैसे मोजावे लागतील.

 

LEAVE A REPLY

*