आयटी रिटर्न भरण्यासाठी आज शेवटचा दिवस!

0
इन्कमटॅक्स रिटर्नसाठी दिलेली मुदतवाढ ५ अॉगस्टला संपत अाहे.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करदात्यांना इन्कमटॅक्स रिटर्न सहजपणे भरता यावा म्हणून मदत करण्यासाठी विभागाची कार्यालये शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरूच राहतील.
विभागानुसार, यामुळे पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 2016-17चे इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करण्यात मदत मिळेल.

LEAVE A REPLY

*