आज ‘मातोश्री’वर अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची भेट

0

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि युतीतला वाढता तणाव यासंदर्भात आज शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*