आज आपल्या गावात

0
धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त पालखी सोहळा.
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, शिर्डी, ता. राहाता
वेळ – सायंकाळी 6 वाजता.
हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळा निमित्त देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन.
स्थळ – हिंगणी, ता. कोपरगाव
वेळ – रात्री 9 वाजता.
महाराष्ट राज्य शेती महामंडळ कामगारपश्‍नी श्रीरामपुरात बैठक
स्थळ- साखर कामगार हॉस्पिटल नेवासा रोड, श्रीरामपूर
वेळ – दुपारी 2 वाजता
रे. फा. ज्यो. गायकवाड यांची गुरुदीक्षा महोत्सव कार्यकम
स्थळ – लोयोला चर्च, श्रीरामपूर
वेळ – सायंकाळी 6 वाजता
कुरणपूर येथे तुलसी रामायण कथा व श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा
स्थळ – कुरणपूर, ता. श्रीरामपूर
वेळ- सायंकाळी 6 वाजता
इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलच्यावतीने नि:संतान दाम्पत्यांसाठी वंध्यत्व मोफत वैद्यकीय सल्ला
स्थळ – लक्ष्मीनारायण हॉटेल, नेवासा रोड, श्रीरामपूर
वेळ – दुपारी 3 वाजता

LEAVE A REPLY

*