आज आपल्या गावात

0
अखंड हरिनाम व पारायण सप्ताहात भास्करगिरी महाराज, देवगड यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद
स्थळ- जळके खुर्द ता. नेवासा
वेळ- सकाळी 9 व 11 वाजता

महिला दिनानिमित्त श्रीरामपूर नगर परिषदेच्यावतीने जल्लोष नारी शक्तीचा
कार्यक्रम स्थळ – आझाद मैदान, मेनरोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर वेळ – सायंकाळी 5 वाजता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती तातडीने बसविण्यात या मागणीसाठी भिशक्तीचा आज रास्ता रोको स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर , रेल्वेस्ेटशन श्रीरामपूर, जि. अहमदनगर वेळ – सकाळी 10 वाजता
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या माध्यमातून चौदाव्या वित्त आयोग योजनेंतर्गत लाख रस्ता ते गडाख वस्ती रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

वेळ- सायंकाळी 5.30 वाजता
स्थळ- प्रभाग क्रमांक-2, बाबासाहेब अंबादास वाळुंज यांच्या वस्तीजवळ, देवळाली प्रवरा, ता. राहुरी.

LEAVE A REPLY

*