आज आपल्या गावात

0

अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात पांडुरंग महाराज गिरी (वावी) यांचे काल्याचे कीर्तन
स्थळ-लांडेवाडी ता. नेवासा
वेळ- सकाळी 8 वाजता
अखंड हरिनाम व पारायण सप्ताहात मच्छिंद्र महाराज निकम (सलाबतपूर) यांचे कीर्तन
स्थळ- जळके खुर्द ता. नेवासा
वेळ- सायंकाळी 7 वाजता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा बसवावा व त्याची जागा निश्‍चित करावी म्हणून अशोक बागुल यांचे उपोषण स्थळ – नेवासा रोड, रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, श्रीरामपूर
वेळ – सकाळी 11 वाजता
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
126 वा जयंतीसोहळा व बुद्ध पौर्णिमा निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
स्थळ – लोकमान्य टिळक वाचनालय आझाद मैदान मेनरोड श्रीरामपूर
वेळ – सायं. 6 वाजता
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले मशिदी आई यात्रा सुरु
स्थळ – पिंपरी निर्मळ, ता. राहाता
वेळ – सकाळी 6 वाजता.

उपासनी महाराजांच्या 147 व्या जयंती निमित्त देवगोपाळ शास्त्री महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतुन उपासनी महाराज जीवन चरित्र कथा सोहळा
स्थळ – साकुरी, ता. राहाता
वेळ – सायंकाळी 7 ते 10 वाजता.

LEAVE A REPLY

*