आज आपल्या गावात

0

जगदगुरू तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह कान्होपात्रा सोमासे यांचे कीर्तन
स्थळ – जगदगुरु तुकाराम महाराज मंदिर, रांजणखोल, श्रीरामपूर
वेळ – रा. 8.30 ते 11 वाजता
संगीत तुलसी रामायण कथा व श्रीमद भागवत कथा पारायण सोहळा
गायकवाड महाराज डड यांचे कीर्तन
स्थळ – वडजई, (भोकर) ता. श्रीरामपूर वेळ – रा. 8 वाजता
अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात त्रिंबक महाराज दरंदले यांचे प्रवचन तर शिवाजी महाराज देशमुख (नेवासा) यांचे कीर्तन
स्थळ – लांडेवाडी ता. नेवासा
वेळ – दुपारी 4 व रात्री 8.30 वाजता

 

अखंड हरिनाम व पारायण सप्ताहात उद्धव महाराज सबलस (शेवगाव) यांचे कीर्तन
स्थळ – जळके खुर्द ता. नेवासा
वेळ – सायंकाळी 7 वाजता

LEAVE A REPLY

*