आज आपल्या गावात

0

मियासाहेब बाबा यात्रोत्सवानिमित्त सुरेखा पुणेकर यांचा नटरंगी नार मनोरंजनपर लावण्यांचा कार्यक्रम स्थळ – मियासाहेब दर्गाजवळ, टाकळीमिया, ता. राहुरी वेळ – रात्री 9 वाजता
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे भागवताचार्य महेश महाराज खाटेकर व संगीत विशारद सुनील महाराज पारे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य बाल संस्कार शिबिर व त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रार्थना वेळ – सकाळी 8 वाजता स्थळ – विठ्ठल मंदिर, आरडगाव, ता. राहुरी
गुरुकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम
स्थळ – खिर्डी, ता. श्रीरामपूर
वेळ – सकाळी 10 वाजता

संगीत तुलसी रामायण कथेस प्रारंभ
स्थळ – वडजई, (भोकर) ता. श्रीरामपूर, वेळ – सकाळी 10 वाजता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी च्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ व देवठाण येथील वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्याचा मागणीसाठी देवठाण ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
वेळ – सकाळी 8 वाजता
स्थळ – अकोले – सिन्नर रस्ता, देवठाण, ता. अकोले
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे भूमिपूजन व जयंती समारोह
स्थळ – प्रवरानगर, ता. राहाता
वेळ – सकाळी 10 वाजता.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात उमेश महाराज दशरथे, परभणी यांचे कीर्तन.
स्थळ – लोणी, ता. राहाता
वेळ – रात्री 8 वाजता.

LEAVE A REPLY

*