आज आपल्या गावात

0

संत श्रीजगदगुरू संगीत गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह
योगिताताई शिंदे यांचे कीर्तन
स्थळ – जगदगुरू तुकाराम महाराज मंदिर, रांजणखोल वेळ – रात्री 8.30 ते 11
रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब कडू पाटील विद्यालय, बापूजी सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळ, ता. राहुरी येथे पारितोषिक वितरण
वेळ – सकाळी 9 वाजता
स्थळ – रयत संकुल, सात्रळ, ता. राहुरी.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन.
स्थळ – लोणी, ता. राहाता
वेळ – रात्री 8 वाजता.

LEAVE A REPLY

*