आज आपल्या गावात

0
अडबंगनाथ संस्थान येथे विविध कार्यक्रम वेळ – सकाळी 11 वाजता स्थळ – भामाठाण, श्रीरामपूर, जि. अहमदनगर
संगीत तुलसी रामायण कथा श्रीराम वन गमन, केवट कथा स्थळ – कुरणपूर, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर वेळ – सायंकाळी 6 वाजता
हनुमान मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिर कलशारोहन सोहळा निमित्ताने अखिल वारकरी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र महाराज धानेपकर यांचे किर्तन.
स्थळ – हिंगणी, ता. कोपरगाव
वेळ – रात्री 9 ते 11 वाजता.
कर्मवीर प्रतिष्ठाणच्या वतीने युवा महोत्सव आयोजीत मेहंदी स्पर्धेचे आयोजन व शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धा.
स्थळ – कृष्णाई मंगल कार्यालय, ता. कोपरगाव.
वेळ – सकाळी 10 ते 2 वाजता.

LEAVE A REPLY

*