आज आपल्या गावात

0
परमसदगुरू श्री गजानन महाराज जन्म शताब्दी महोत्सवनिमित्त डॉ. ओंकार कोर्टीकर यांचे आनंदी जीवनाचा राजमार्ग विषयावर व्याख्यान वेळ – रात्री 9.30 वाजता स्थळ – अग्निमंदिर, पारिजात कॉलनी, महात्मा फुले नगर संगमनेर
नगरपालिका मासिक बैठक
स्थळ – यशवंतराव चव्हाण सभागृह
श्रीरामपूर, जि. अहमदनगर
वेळ – सकाळी 11 वाजता
संगीत तुलसी रामायण कथा
स्थळ – कुरणपूर, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर वेळ – सायंकाळी 6 वाजता
हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिर कलशारोहण सोहळा निमित्ताने उमेश महाराज दशरथे, आळंदी यांचे कीर्तन.
स्थळ – हिंगणी, ता. कोपरगाव
वेळ – रात्री 9 ते 11 वाजता.
कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने युवा महोत्सव आयोजित महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन.
स्थळ – कृष्णाई मंगल कार्यालय, ता. कोपरगाव.
वेळ – सकाळी 10 ते 2 वाजता.

LEAVE A REPLY

*