अहमदनगर : पांगरमल विषारी दारू प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

0

अहमदनगर : पांगरमल विषारी दारुकांडाचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. जिल्हा सत्र न्यायालयात सव्वा चार वाजता दोषारोपत्र दाखल करण्यात आले, या आरोपपत्रात वीस आरोपींचा समावेश असून २३९६ पानाचे आहे.

या दोषारोपत्रात सुरजीतसिंग भगतसिंग गंभीरचे नाव वाढले असून गंभीर शहरातील सिंग रेसीडेन्सीचा मालक आहे.

सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी आरोपपत्र दाखल केले

पांगरमल दारुकांडात नऊ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी, दोघांचे डोळ्यांना ईजा झाली आहे .

हि घटना १२ फेब्रुवारीला पांगरमलला घडली.

 

LEAVE A REPLY

*