LIVE: अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं टाळेठोक आंदोलन

0

शेतकऱ्यांनी पुकारलेला संप सहाव्या दिवशी तीव्र झाला आहे.

जिल्ह्यात आंदोलकांनी सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले.

LIVE UPDATES : 

राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे तलाठी व ग्रामपचायत कार्यालयाला टाळे ठोकले

पुणतांब्यात शासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने दशक्रिया विधी सुरु

पुणतांबा तलाठी कार्यालय ग्रामपंचायत व पोस्ट ऑफीसला आंदोलकांनी टाळे ठोकले.

टाकळीभान येथील शेतकऱ्यांकडून ग्राम पंचायत कार्यालय व तलाठी कार्यलयाला टाळे ( कुलूप)लावण्यात आले

LEAVE A REPLY

*