अमेरिकेतील प्रतिष्ठित स्पेलिंग बी स्पर्धा भारतीय वंशाच्या अनया विनयने जिंकली

0

अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाची मुलगी अनया विनय हिने बाजी मारली आहे.

अनया फक्त 12 वर्षांची आहे.

‘marocain’ या शब्दाचं स्पेलिंग अचूक सांगून अनयाने या स्पर्धेत बाजी मारली.

रोहन आणि अनया या दोघांमध्ये 20 फेऱ्यांत ही स्पर्धा पार पडली. अनयाने तिला विचारण्यात आलेल्या स्पेलिंगपैकी 35 शब्दांची स्पेलिंग अचूक सांगत प्रतिष्ठित अशा स्पेलिंग बी स्पर्धेचा किताब पटकावला.

‘hypapante’, ‘cheiropompholyx’,’ potichimanie’, ‘tchefuncte’, ‘brabançon’ आणि ‘rastacouère’ अशा कठीण शब्दांचे स्पेलिंग तिला विचारण्यात आले होते.

 

LEAVE A REPLY

*