अमेरिकेतील ऑरलँडो शहरात झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू

0

अमेरिकेतील ऑरलँडो या शहरातील बिझनेस पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी खात्मा केला असून कामासंदर्भातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.

या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाही, अशी माहिती ऑरलँडो पोलीसांनी दिली आहे.

गोळीबारामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे

LEAVE A REPLY

*