Type to search

जळगाव राजकीय

अमळनेरात आ.चौधरींना भाजपचे तिकीट मिळणार

Share

अमळनेर। अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी भाजपात प्रवेश घेणार आहे. त्यांनाच भाजपची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आमदार चौधरी हे भाजपाचे सहयोगी आमदार असून गेल्या पाच वर्षात त्यांनी गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले.

बाजार समितीच्या कार्यक्रमात माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आमदार चौधरीविरूध्द जोरदार टीका केली होती. त्यावर विरोधकांना कितीही टीका करू द्या त्यांनाच माझा प्रचार करावा लागेल, असे सांगितले होते. यामुळे भाजपचे तिकीट त्यांनाच मिळेल, असे सुचवेत त्यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!