अभिनेत्री रिचा चड्डालाही झाला स्वाईन फ्लू

0

अभिनेत्री रिचा चड्डाला स्वाईन फ्लू झाल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे.

तीन दिवसांपासून रिचाची प्रकृती ठिक नसल्याची माहितीही हाती आली असून, सध्यातरी रिचा पूर्णपणे बरी होईपर्यंत कामाच्या व्यापासून दूरच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्लूची लागण  झाली आहे.

LEAVE A REPLY

*