अबू आझमींचा भाचा ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटकेत

0

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांच्या भाच्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याच्या आरोपावरुन कासिमला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

अबू असलम कासिमला मुंबईच्या वाकोल्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक झाली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये कासिमचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

कासिम या हॉटेलात मंगळवारी रात्री आपल्या मैत्रिणीसोबत आला होता.

त्यावेळी दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त संजीव यादव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

*