अनंतनाग येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला

0
अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून जवळपास सहा जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
‘लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरुन लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला’, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.

LEAVE A REPLY

*