अझलान हॉकी चषकात भारताला कांस्य; न्यूझीलंडवर 4-0 ने मात

0

शनिवारी मलेशियात झालेल्या 26 व्या सुलतान अझलान शाह हॉकी चषक 2017 मध्ये भारताने कांस्यपदकाची कमाई केली.

शुक्रवारी मलेशियाकडून झालेल्या पराभवामुळे भारताचं फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं होतं. मात्र कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अक्षरशः वर्चस्व गाजवलं.

रुपिंदर पाल सिंगच्या दोन गोल्सच्या जोरावर कर्णधार मनप्रीत सिंगच्या हॉकी संघानं न्यूझीलंडचा 4-0 ने धुव्वा उडवला.

LEAVE A REPLY

*