Type to search

नंदुरबार

अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक

Share

नंदुरबार । दोंडाईचा- शहादा रस्त्यावर पेट्रोल पंपावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलीला ठोस मारून चालकाला दुपापत केली.

याप्रकरणी सचिन सुभाष राठोड रा.डामरखेडा (जि.औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना वळवी करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!