अखेर ‘पुढचं पाऊल’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार!

0

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पुढचं पाऊल’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हर्षदा खानविलकर यांनी साकारलेली ‘अक्कासाहेब सरदेशमुख’ ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा घराघरात पोहचली आहे.

सहा वर्षांहून जास्त काळ चाललेल्या या मालिकेचे दोन हजारपेक्षा जास्त एपिसोड्स झाले आहेत. मात्र शेवटचा एपिसोड कधी टेलिकास्ट होणार, याविषयी अद्याप माहिती नाही.

शेवटच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार, याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

 

LEAVE A REPLY

*