अकोल्यात आत्महत्त्या

0

 अकोले (प्रतिनिधी) – आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका 42 वर्षीय इसमाने आत्महत्त्या केल्याची घटना साकीरवाडी (ता.अकोले) येथे आज शनिवारी सकाळी 7.45 वाजण्यापूर्वी घडली.

मुरलीधर धोंडू भांगरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

आत्महत्त्येचे नेमके कारण समजू शकले आहे. मुरलीधर भांगरे (वय 42, रा.साकीरवाडी) यांनी आज शनिवारी सकाळी 7.45 वाजेपुर्वी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

याबाबत साकीरवाडीचे पोलीस पाटील गोपीनाथ दगडू जगताप यांनी राजूर पोलिसांत खबर दिली.

LEAVE A REPLY

*