अंतिम आदेशापर्यंत कुलभूषण जाधव यांची फाशी स्थगित

0
नेदरलँड्स येथील आंतरराष्ट्रीय कोर्ट (ICJ) कुलभूषण जाधव यांना पाकने सुनावलेल्या फाशीवर स्थगिती दिली आहे.
यासोबतच भारताला पाकिस्तानने काउंसलर अॅक्सेसची परवानगी द्यावी असे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले.
या निर्णयासह पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दणका बसला आहे.

LEAVE A REPLY

*