जि.प.सर्वसाधारण सभा श्रद्धांजलीनंतर तहकुब

0
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजीमंत्री ए.टी.पवार यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपसह, अपक्ष जि.प.सदस्यांनी पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, विषय समित्यांचे सभापतींनी ए.टी.पवार हे जिल्ह्यातील कार्यक्षम नेतृत्व असल्याचे सभागृहात श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले.

पवार यांच्या निधनामुळे सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात येत असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

*