क्रीडा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर ‘विरुष्का’ची जादू

0

नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा सन्मान पुरस्कार सोहळ्यात विराट- अनुष्काचीच जादू पाहायला मिळाली.

विराट- अनुष्काने रेड कार्पेटवर एकत्र झळकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

यावेळी विराट निळ्या रंगाच्या सूटमध्ये तर अनुष्का लाल रंगाच्या सूटमध्ये अत्यंत सुंदर दिसत होते.

या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन विराट कोहली फाऊंडेशनतर्फे करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. रेड कार्पेटवर आमिर खान क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत झळकला.

मात्र, सर्वांत जास्त चर्चा झाली ती विरुष्काचीच. या कार्यक्रमानंतर विराटच्या इन्स्टाग्राम डिसप्ले पिक्चरवरही अनुष्कासोबतचा फोटो पाहायला मिळाला.

LEAVE A REPLY

*