व्हिएतनाम : उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पाऊस; 37 लोकांचा मृत्यू

0

व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले.

या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40 हून अधिक लोक बेपत्ता झाले आल्याची माहिती मिळत आहे.

व्हिएतनाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्य राबवत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 1000 हून जास्त घरं वाहून गेली आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस पडल्यानं व्हिएतनामचे कृषिमंत्री नागुएन जुआन यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

*