VIDEO : अनुष्काबरोबरच्या नातेसंबंधांबद्दल अखेर विराट बोलला!

0

विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्सने एक असा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे जो पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

नुकताच स्टार स्पोर्ट्सने घेतलेल्या मुलाखतीत विराटने पुन्हा एकदा अनुष्काची भरभरून प्रशंसा केली आहे.

त्याच्या करिअरच्या मुख्य काळात अनुष्का कशी त्याच्यासोबत होती या आठवणींना त्याने उजाळा दिला.

‘जेव्हा मला मेलबर्नमध्ये पहिल्यांदा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते तेव्हाही अनुष्का माझ्यासोबत होती. तो एक खास क्षण होता जो आम्ही दोघांनी एकत्र शेअर केला.’

LEAVE A REPLY

*