VIDEO: FU चित्रपटाचे गाणे रिलीज

0

काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकरांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता.

सोशल मीडियावर हा ट्रेलर चांगलाच व्हायरल झाला आहे.

त्यापाठोपाठ महेश मांजरेकरांनी या चित्रपटातील आणखी एक गाणेही रिलीज केले आहे.

विशेष म्हणजे या गाण्यात एकाचवेळी अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले आकाश, वैदेही, सत्या, संस्कृती यांच्याबरोबरच मेधा मांजरेकर, ईशा कोप्पिकर आणि कश्मिरा शहादेखिल गाण्यात झळकले आहेत.

 

LEAVE A REPLY

*