VIDEO: सनी लिओनीचा जस्टीन बीबरला खास सल्ला; ‘ती’ स्टेप करण्याची मागणी!

0

इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बिबर पर्पज टूरसाठी भारतात येत आहे.

10 मे रोजी नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे.

भारतात येण्यापूर्वी जस्टीन बीबरला अभिनेत्री सनी लिओनीने डान्सविषयी एक खास सल्ला दिला आहे. सनी लिओनीचा हा सल्ला दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

”बीबर मी सनी लिओनी, भारतात तुझं स्वागत करते आणि सोबतच तुला एक सल्लाही द्यायचाय. तू स्टेजवर परफॉर्मन्स करशील तेव्हा मी सांगितलेली ही स्टेप नक्की कर”, असं म्हणत सनीने ती स्टेप करण्याची मागणीही जस्टीन बीबरकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*