VIDEO: राणा दग्गुबतीच्या आगामी सिनेमाचा टीजर प्रदर्शित!

0

‘नेने राजू नेने मंत्री’ या तेलगू चित्रपटात राणा दग्गुबती एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

आज या चित्रपटाचा टीजर आऊट झाला.

खुद्द राणाने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचा टीजर पोस्ट केला आहे.

यात राणा जोगेंन्द्र नावाच्या एका राजकीय नेत्याची भूमिका साकारतो आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहे.

राणाच्या पत्नीची भूमिका काजलने साकारली आहे. राणा -काजल या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*