VIDEO: ‘ट्यूबलाईट’चे ‘द रेडिओ साँग’ गाणे रिलीज

0

सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटातील ‘द रेडिओ साँग’ मोठ्या दिमाखात रिलीज करण्यात आले.

या कार्यक्रमाला दुबईतील सलमानचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९६० च्या दशकातील झलक या गाण्यात दिसते.

या रेट्रो ट्रॅक सलमानने त्याच्या शैलीत नृत्य केले असून हे गाणेही सुपरहिट ठरणार असे दिसते. रेमो डिसूझाने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.

LEAVE A REPLY

*