Video : जाणून घ्या उपजिल्हाधिकारी झालेल्या भूषण अहिरेच्या यशाचे रहस्य

नाशिकचा भूषण अहिरे एमपीएससीच्या परिक्षेत राज्यात पहिला आला.

तो आता उपजिल्हाधिकारी पदावर रुजू होणार आहे.

मूळचा अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या भूषणच्या यशाचे रहस्य त्याने ‘देशदूत डिजिटल’कडे व्यक्त केले.

(व्हिडिओ : सतीश देवगिरे, देशदूत)

LEAVE A REPLY

*