VIDEO : ‘जब हॅरी मेट सेजल’चे पहिले गाणे प्रदर्शित

0

‘जब हॅरी मेट सेजल’चे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान या गाण्याची झलक त्याने चाहत्यांना दाखवली होती.

शिवाय या गाण्याशी संबंधित एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यात शाहरुख आणि अनुष्का आनंदात हातात जॅकेट धरून रस्त्यावर मस्ती करत चालताना दिसत आहेत.

परदेशात वेगवेगळ्या देशांतून फिरतानाचे हे गाणे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेची आठवण करुन देते. गाण्याच्या सुरूवातीला शाहरुख, गुजराती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनुष्काला पंजाबी गायक मोठ्या आवाजात गाणं का गातात हे समजावताना दाखवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*