TWEETS: IPL 10: #DDvsSRH: वीरेंद्र सेहवाग आणि सनी लिओनी करणार कॉमेंट्री

0

आयपीएलच्या दहाव्या पर्वातील आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात दिल्ली डेअर डेव्हील्स आणि हैदराबाद सन रायझर्स संघात लढत होणार आहे.

तर याच सामन्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग कॉमेंट्री करणार आहेत.

सनी लिओनीला कॉमेंट्रीसाठी एका सहकारीची गरज होती.

यासाठी तिने आपल्या चाहत्यांना ट्वीटरद्वारे पर्याय सुचवण्यास सांगितलं होतं.

तिच्या या ट्वीटनंतर वीरेंद्र सहेवागने ट्वीट करुन तिच्या सोबत कॉमेंट्र करण्याची तयारी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

*