TWEET: IPL 10: WWE सुपरस्टार ‘ट्रिपल एच’कडून मुंबई इंडियन्सचे अभिनंदन!

0

बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता रणवीर सिंग या बॉलीवूडकरांनी मुंबईच्या विजयाचे कौतुक केलंच पण ‘डब्ल्यूडब्ल्यूई’नेही मुंबईच्या विजयाची दखल घेतली आहे.

‘डब्ल्यूडब्ल्यूई’चा सीओओ आणि सुपरस्टार ‘ट्रिपल एच’ने मुंबई इंडियन्सचं अभिनंदन केलं. यासोबतच मुंबई इंडियन्ससाठी खास गिफ्ट देणार असल्याचंही त्याने जाहीर केलं आहे.

 

 

LEAVE A REPLY

*