TWEET : जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात  लष्कर-ए-तोयबाचाचे अबु दुजानासह तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना मिळाली होती.

जवानांनी धडक कारवाई करून दुजानासह २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

LEAVE A REPLY

*