TWEET: कुलभूषण जाधव प्रकरण : हरीश साळवेंची फी १ रूपया

0

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाने दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात सुनावणी सुरू आहे.

जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारताचे प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी फक्त १ रूपये शुल्क आकारले आहे.

ही माहिती खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीच ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान, सोमवारी साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव यांची बाजू मांडली.

LEAVE A REPLY

*