TWEET: अॅमेझॉनने भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा वगळला

0

अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेल्या भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे.

त्यामुळे अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.

दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकाराविरुद्ध आवाज उठवला आहे.

तसेच अॅमेझॉनने तातडीने ही उत्पादने संकेतस्थळावरून काढून टाकावीत, असेही बग्गा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*