तिहेरी हत्याकांडातील माथेफिरूला ५ दिवसांची पोलीस कोठडी

0
नांदगाव| तालुक्यातील हिगणेदेहरे येथील युवकाने चुलत आजोबा सह दोन जणाची डोक्यात कुर्‍हाड घालून हत्या केल्याची घटना काल(दि. १२) घडली होती.
त्यातील संशयित आरोपी रवींद्र पोपट बागुल याला  नांदगाव न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नांदगाव तालुक्यात कुऱ्हाडीचे वार करून तरुणाने केली तिघांची हत्या

LEAVE A REPLY

*