आज आपल्या गावात

0
खंडाळा येथे श्रीमद्भागवत कथा व श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व प्रवचन स्थळ – खंडाळा, ता.श्रीरामपूर
वेळ – सकाळी 9 वाजता
श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तन
किशोर महाराज जाधव (मानोरी)
स्थळ -कुर्‍हा वस्ती, टिळकनगर बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर
वेळ – रा. 9 वाजता
अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन प्रसंगी असाराम भाऊ गायके यांचे प्रवचन.
स्थळ – गोधेगांव, ता. कोपरगाव
वेळ – रात्री 7 ते 9 वाजता.
शेळीपालन विषयी व्यावसायिक प्रशिक्षण.
स्थळ – कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर, ता. राहाता
वेळ – सकाळी 11 वाजता.
कानिफनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व वर्धापन दिनानिमित्त आयोजित नवनाथ पारायण व कीर्तन महोत्सवाचे ध्वजारोहण, देविदास महाराज आडभाई यांचे कीर्तन
वेळ – स. 8 व सायंकाळी 7 वाजता स्थळ – लोहारवाडी रोड, भालके वस्ती चांदा ता. नेवासा

 

LEAVE A REPLY

*